महाडीबीटी पोर्टलवरील शेतकऱ्यांसाठी नवीन निवड यादी जाहीर. mahadbt lottery list
mahadbt lottery list राज्य शासनाने शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सुरू केलेले महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) हे सध्या शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. अर्ज प्रक्रिया mahadbt lottery list या अनुदानासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. अर्ज सादर झाल्यानंतर शेतकऱ्यांची निवड … Read more