लाडकी बहीण योजना ekyc साठी नवीन संकेतस्थळ! अशी होणार kyc. ladaki bahin ekyc.
ladaki bahin ekyc महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली. योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यावर जमा केला जातो. या योजनेमध्ये अनेक गैरप्रकार घडले असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे शासनाने आता … Read more