मंत्री मंडळ निर्णय: याच शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई! agristack update

agristack update

agristack update : राज्यात अतिवृष्टी पावसाने खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीमध्ये मनुष्य हानी तसेच पाळीव प्राण्यांची हानी आणि शेती पिकाची हानी अशी विविध प्रकारचे नुकसान झाल्याचे पंचनामे शासनाकडे प्राप्त झाले आहेत. यानुसार शासनाने शेतकऱ्यांना मदत देण्याचे देखील घोषित केले आहे. शासनाच्या मदतीनुसार शेतकऱ्यांना चार लाख रुपयापर्यंत मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. … Read more