ladaki bahin ekyc महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली. योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यावर जमा केला जातो. या योजनेमध्ये अनेक गैरप्रकार घडले असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे शासनाने आता केवायसी प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
या केवायसीच्या माध्यमातून योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने ही मोहीम सुरू केली आहे. परंतु केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यापासून लाडकी पण नियोजनाची संकेतस्थळ व्यवस्थित चालत नसल्याचे अनेक महिलांकडून सांगण्यात येत आहे. केवायसी करण्यासाठी रात्र रात्र जागून देखील केवायसी पूर्ण होत नाही. याबाबतच शासनाकडून नवीन संकेतस्थळ उपलब्ध झाल्याची बातमी समोर आली आहे. खरंच शासनाने नवीन संकेत स्थळ तयार केला आहे का याची संपूर्ण माहिती आज आपण घेण्याचा प्रयत्न करूयात.
लाडकी बहीण योजना केवायसी साठी नव संकेतस्थळ ladaki bahin ekyc
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या किंवा सी साठी फक्त शासनाचे अधिकृत संकेतस्थळच उपलब्ध आहे. केवायसाठी शासनाने कोणतेही संकेतस्थळ उपलब्ध केलेलं नाही. अधिकृत संकेतस्थळ ladakibahin.maharashtra.gov.in याच संकेतस्थळावर फक्त महिलांना केवायसी पूर्ण करावी लागते. शासनाकडून केवायसी साठी अन्य कोणतेही संकेत स्थळ अद्याप पर्यंत निर्माण करण्यात आलेले नाही.
सतर्क राहण्याचा सल्ला
अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे केवायसी साठी नवीन संकेतस्थळ उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु शासनाने असं कोणतंही संकेतस्थळ अधिकृतपणे जाहीर केलं नाही. त्यामुळे महिलांनी सतर्कतेने शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरच आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. इतरत्र कोणत्याही संख्ये स्थळावर आपली माहिती देण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा आपले मोठे नुकसान देखील होऊ शकते.
KYC कधी होणार
ladaki bahin ekyc अनेक महिलांची केवायसी अजूनही झालेली नाही. त्यामुळे त्या महिलांना आपली केवायसी होणार की नाही याची चिंता सतावत आहे. मुळात केवायसी प्रक्रियेसाठी शासनाने दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे. दोन महिन्याचा कालावधी दिलेला असताना देखील संकेतस्थळ व्यवस्थित चालत नसल्यामुळे अनेक महिलांना केवायसी पूर्ण करता येत नाही. यामुळे शासन या केवायसी प्रक्रियेमध्ये पुढील काही काळासाठी मुदतवाढ नक्की देण्याचा विचार करेल.
सद्यस्थितीमध्ये आपल्या सोयीनुसार आपण केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता. रात्री सकाळी या वेळेमध्ये सर्वर व्यवस्थित चालत असून केवायसी प्रक्रिया पूर्ण होत आहेत. त्यामुळे आपण इतरत्र वेळी केवायसी करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा रात्री आणि सकाळी या वेळेमध्ये केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. शासनाकडून संकेतस्थळामध्ये वेगवेगळे अपडेट केले जात आहेत ज्यामुळे केवायसी प्रक्रिया देखील काही दिवसांमध्ये सुरळीत सुरू होईल आणि आपण आपली केवायसी सहज करू शकाल.